
कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस आणि मुंबई गोंदिया विदर्भ एक्सप्रेस नेहमी उशिराने गोंदिया प्लॅटफॉर्मवर पोहचते नागपूर ते कामठी आणि तिरोडा ते गोंदियाच्या मधात थांबवून दिले जाते ज्यात प्रवासांना त्यांचा मोठा त्रास सहन करावा लागतो गोंदिया गोरेगाव सालेकसा आणिं मध्यप्रदेश चे बालाघाट जिल्ह्यातील प्रवासी मोठ्या संख्येनी प्रवास करतात परसन्तु नागपूरहुन निर्धारित वेळेनुसार महाराष्ट्र एक्सप्रेस दू.३.२५ मी नि निघाल्यानंतरही गोंदिया पोहचत पोहचत साडेसात आठ नऊ आणि कधी कधी १० वाजता देखील पोहचते