लाडकी बहीण योजना मार्च 2025 हप्ता | नवीन अपडेट आणि लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती

गोंदिया: महाराष्ट्र सरकारच्या महायुती सरकारने महिला दिनाचे औचित्य साधत लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केला आहे. राज्यभरातील हजारो महिलांना १,५०० रुपयांची ही आर्थिक मदत मिळाली असली, तरी मार्च महिन्याच्या हप्त्याबाबत अजूनही स्पष्टता नाही. महिलांच्या खात्यात जमा झाली मदत महिला दिनानिमित्त सरकारकडून महिलांसाठी हा विशेष निधी जाहीर करण्यात आला होता. सरकारने … Read more

गोंदिया : गोंदिया महाराष्ट्र आणि गोंदिया विदर्भ एक्सप्रेस ला वेळेवर गोंदिया प्लॅटफॉर्मवर पोहोचवण्याची मागणी

कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस आणि मुंबई गोंदिया विदर्भ एक्सप्रेस नेहमी उशिराने गोंदिया प्लॅटफॉर्मवर पोहचते नागपूर ते कामठी आणि तिरोडा ते गोंदियाच्या मधात थांबवून दिले जाते ज्यात प्रवासांना त्यांचा मोठा त्रास सहन करावा लागतो गोंदिया गोरेगाव सालेकसा आणिं मध्यप्रदेश चे बालाघाट जिल्ह्यातील प्रवासी मोठ्या संख्येनी प्रवास करतात परसन्तु नागपूरहुन निर्धारित वेळेनुसार महाराष्ट्र एक्सप्रेस दू.३.२५ मी नि … Read more

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना: 31 मार्च 2025 पूर्वी गुंतवणूक करण्याची अंतिम संधी!

भारतीय महिलांसाठी एक महत्त्वाची गुंतवणूक योजना लवकरच बंद होणार आहे! सरकारने सुरू केलेली महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (MSSC) योजना 31 मार्च 2025 रोजी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे ज्या महिलांनी अजूनही या योजनेत गुंतवणूक केलेली नाही, त्यांच्यासाठी ही एक शेवटची सुवर्णसंधी आहे. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेची मुख्य वैशिष्ट्ये: ✅ फक्त महिलांसाठी: ही योजना केवळ महिला … Read more

माझी लाडकी बहिण योजनेसाठी 36,000 कोटींची तरतूद, परंतु वाढीच्या निर्णयाची प्रतीक्षा

लाडकी बहिन योजना

महाराष्ट्र सरकारने 2025-26 या आर्थिक वर्षासाठी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी हा अर्थसंकल्प विधिमंडळात मांडला. या अर्थसंकल्पात महिलांसाठी महत्त्वाची “माझी लाडकी बहिण योजना” अधिक बळकट करण्यासाठी 36,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, या योजनेतील आर्थिक सहाय्य ₹1,500 वरून ₹2,100 करण्याच्या निर्णयाबाबत कोणतीही स्पष्ट घोषणा करण्यात आलेली नाही, … Read more