गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेवर मोर्चा,शेअर कर्ज खात्यात जमा करण्यासाठी काढलेले पत्र कायमस्वरूपी रद्द करण्यात यावे मागणी

बँकेने दिलेले शेअर कर्ज खात्यात जमा करण्यासाठी काढण्यात आलेला पत्र कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा या प्रमुख मागणीला घेऊन जिल्हा मध्यवर्ती बँकेवर मोर्चा काढण्यात आला. गोंदिया , विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या वतीने काढण्यात आला भव्य मोर्चा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे शेयर बँकेच्या कर्ज खात्यामध्ये जमा करण्याच्या एक पत्र काढलेला आहे … Read more

नागरी आशा स्वयंसेविका भरती: पात्र उमेदवारांची यादी व मुलाखतीची माहिती

गोंदिया सरकारी भरती, गोंदिया वैद्यकीय भरती

गोंदिया जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आशा स्वयंसेविका पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. प्रा.आ. केंद्र कुंभारेनगर, गोंदिया येथे नागरी भागात चार नवीन आशा स्वयंसेविका पदे मंजूर करण्यात आली असून, यासाठी अर्ज मागविण्यात आले होते.गोंदिया आशा स्वयंसेविका भरती 2025 पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध गोंदिया सरकारी भरती,अर्जांची छाननी पूर्ण झाली असून, पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली … Read more

वाहतूक नियमांचे उल्लंघन आता महागात पडणार! जाणून घ्या नवीन दंड शुल्क आणि शिक्षा

2025 मध्ये नवीन मोटार वाहन दंड कायदा लागू, नियमांचे उल्लंघन केल्यास दंड 10 पट वाढला."

🚦 वाहतूक नियम मोडणे परवडणार नाही! गोंदिया: नवीन मोटार वाहन दंड कायदा लागू झाला असून, वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांसाठी दंडाची रक्कम दहापटीने वाढवण्यात आली आहे. याशिवाय, तुरुंगवास आणि सामुदायिक सेवा यासारख्या कठोर शिक्षाही लागू करण्यात आल्या आहेत. 🚘 नवीन नियम व दंड शुल्क: 🔹 हेल्मेट न घातल्यास: १,००० रुपये दंड (यापूर्वी १०० रुपये) आणि तीन … Read more

लाडकी बहीण योजना मार्च 2025 हप्ता | नवीन अपडेट आणि लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती

गोंदिया: महाराष्ट्र सरकारच्या महायुती सरकारने महिला दिनाचे औचित्य साधत लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केला आहे. राज्यभरातील हजारो महिलांना १,५०० रुपयांची ही आर्थिक मदत मिळाली असली, तरी मार्च महिन्याच्या हप्त्याबाबत अजूनही स्पष्टता नाही. महिलांच्या खात्यात जमा झाली मदत महिला दिनानिमित्त सरकारकडून महिलांसाठी हा विशेष निधी जाहीर करण्यात आला होता. सरकारने … Read more

गोंदिया : गोंदिया महाराष्ट्र आणि गोंदिया विदर्भ एक्सप्रेस ला वेळेवर गोंदिया प्लॅटफॉर्मवर पोहोचवण्याची मागणी

कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस आणि मुंबई गोंदिया विदर्भ एक्सप्रेस नेहमी उशिराने गोंदिया प्लॅटफॉर्मवर पोहचते नागपूर ते कामठी आणि तिरोडा ते गोंदियाच्या मधात थांबवून दिले जाते ज्यात प्रवासांना त्यांचा मोठा त्रास सहन करावा लागतो गोंदिया गोरेगाव सालेकसा आणिं मध्यप्रदेश चे बालाघाट जिल्ह्यातील प्रवासी मोठ्या संख्येनी प्रवास करतात परसन्तु नागपूरहुन निर्धारित वेळेनुसार महाराष्ट्र एक्सप्रेस दू.३.२५ मी नि … Read more