कृषी यांत्रिकीकरण लॉटरी निकाल जाहीर! पात्र शेतकऱ्यांनी पुढील प्रक्रिया त्वरित पूर्ण करा
गोंदिया: महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी शेतकरी योजनेअंतर्गत कृषी यांत्रिकीकरणासाठी अर्ज केलेल्या आणि पात्र ठरलेल्या गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी लॉटरी निकाल जाहीर करण्यात आला आहे. निवड झालेल्या शेतकऱ्यांना अधिकृतरित्या सूचित करण्यात आले असून, पुढील प्रक्रिया त्वरित पूर्ण करणे आवश्यक आहे. तुम्हाला मेसेज आला का? पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर लॉटरीसंबंधी मेसेज पाठवण्यात आला आहे. … Read more