लाडकी बहीण योजना मार्च 2025 हप्ता | नवीन अपडेट आणि लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती

गोंदिया: महाराष्ट्र सरकारच्या महायुती सरकारने महिला दिनाचे औचित्य साधत लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केला आहे. राज्यभरातील हजारो महिलांना १,५०० रुपयांची ही आर्थिक मदत मिळाली असली, तरी मार्च महिन्याच्या हप्त्याबाबत अजूनही स्पष्टता नाही. महिलांच्या खात्यात जमा झाली मदत महिला दिनानिमित्त सरकारकडून महिलांसाठी हा विशेष निधी जाहीर करण्यात आला होता. सरकारने … Read more